FD Scheme:नमस्कार मित्रांनो या FD Scheme मध्ये आपणास उत्तम परतावा मिळेल, आणि ही FD योजना आश्चर्यकारक आहे, कारण यामध्ये तुम्हाला 5 वर्षात उत्तम Returns मिळेल. Fixed deposits
तुम्ही चांगले परतावा, जोखीम मुक्त गुंतवणूक आणि आयकर बचत योजना शोधत असाल तर, मुदत ठेव
हा पर्याय सर्वांसाठी उत्तम ठरू शकतो. कारण यामध्ये आपणास मुदत ठेव कुठेही आणि केव्हाही करता येते. आणि जर तुम्ही ते नियोजन करून केले. तर चांगल्या रिटर्न्सवर टॅक्समध्ये सूटही मिळेल तसेच आपणास याचा दुहेरी फायदा सुद्धा नक्की होईल.
FD Scheme
मित्रांनो यामध्ये तुम्हाला 5 वर्षांच्या लॉक इन कालावधीसह कर बचत मुदत ठेव स्कीममध्ये जबरदस्त फायदे दिसतील. कर बचत मुदत ठेव योजना ही चांगली गुंतवणूक आहे, कारण यामध्ये नावाप्रमाणेच टॅक्स सेव्हिंग, तसेच तुम्हाला यामध्ये आयकर सूट मिळणार हे स्पष्ट आहे. Fd interest rate
खरं तर, तुम्हाला 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीत मिळणारे रिटर्न करमुक्त आहेत. मात्र वर्षभरात केवळ ४० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. आयकर कायदा 1961 नुसार, कलम 80C मध्ये कर सूट मिळेल. Fixed deposits
प्रत्येक आर्थिक वर्षात 150,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त असेल. यात कोणताही धोका नाही कारण मुदत ठेवींना सरकारची हमी असते. कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत मुदत ठेव ठेवता येते. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्येही टॅक्स सेव्हिंग एफडी मिळवण्याची सुविधा आहे. Fixed deposit
Fixed Deposit Interest Rate कुठे आणि किती उपलब्ध आहे?
- Bank of Baroda – 6.50%
- SBI – 6.50%
- PNB – 6.35% – 6.50%
- Canara Bank – 6.70%
- Union Bank – 6.50%
- Indian Overseas Bank – 6.50%
- Post Office TD – 6.9% to 7.5%
- HDFC Bank – 7.00%
- ICICI Bank – 7.25%
- Axis Bank – 7.00%
- IndusInd Bank – 7.25%
- Kotak Bank – 6.20%
- Yes Bank – 7.25%
- DCB Bank – 7.40%
- RBL Bank – 7.10%
- IDFC Bank – 7.00%
टीप – ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूक दारापेक्षा करबचत एफडीवर ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते.
आणि हे बहुतेक बँकांमध्ये ही लागू आहे.
FD Scheme
कर बचत मुदत ठेव योजनेत लॉक इन कालावधी.
मित्रांनो कर बचत मुदत ठेव योजना 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये तुमचे पैसे या 60 महिन्यांत लॉक केलेले राहतात. मुदत ठेवींमध्ये, मुदतपूर्तीपूर्वी म्हणजे 5 वर्षांपर्यंत पैसे काढण्याचा पर्याय नाही. एफडी धारकाचा मृत्यू झाल्यास,
नॉमिनीला मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचे स्वातंत्र्य आहे. Fixed deposits