किती पगारावर किती पेन्शन मिळेल, EPS पेन्शन कशी मोजली जाते ते जाणून घ्या.Employees update
Written by saudagar, 18 / 09 / 2024 Employees update :- नमस्कार मित्रानो आज आपण eps पेन्शन बद्दल माहिती घेणार आहोत.कर्मचारी पेन्शन योजना (EPS-95) ही केंद्र सरकारने 1995 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे.empolyee update. कर्मचाऱ्यांसाठी मुख्य फायदे EPS-95 पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे … Read more