65 लाख पेन्शनधारकांसाठी खुशखबर!मासिक पेन्शन 1 हजार वरून 3 हजार झाली.EPFO good news

 65 लाख पेन्शनधारकांसाठी खुशखबर!मासिक पेन्शन 1 हजार वरून 3 हजार झाली.

Created by khushi 23 December

EPFO good news update नमस्कार मित्रांनो, आमच्या या आजच्या लेखात आपला स्वागत आहे. मित्रांनो EPFO कडून आज एक खुशखबर मिळाली आहे कि कर्मचाऱ्यांची मासिक पेंशन वाढणार. या बातमी ने सर्व कर्मचारी वर्गात अगदी आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. कारण कि खूप कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणार खर्च सुद्धा या मासिक पेंशन मधून निघत नव्हता. आता त्यांना समाधान मिळालेला आहे. चला तर पाहूया संपूर्ण माहिती विस्ताराने,EPFO good news update

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली,

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली आहे. माहिती देताना सांगण्यात आले की, ईपीएफओ सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.EPFO good news update

EPS-95 मध्ये किमान पेन्शन वाढणार , फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्राल्याची बैठक- मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या. EPS 95 new update

EPFO कर्मचाऱ्यांना मोठी भेट!

EPFO ने किमान मासिक पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO पेन्शन एन्हांसमेंट स्कीम देखील चालवली जात आहे, या योजनेअंतर्गत किमान पेन्शन रक्कम 1000 रुपये प्रति महिना आणि प्रस्तावित किमान रक्कम 3000 रुपये प्रति महिना आहे.EPFO good news update

65 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.

EPFO पेन्शन एन्हांसमेंट स्कीम अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नवीन प्रस्तावानुसार, किमान मासिक पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे, ती 1000 रुपयांवरून 3000 रुपये केली जाऊ शकते, अशा अनेक बातम्याही वेगाने व्हायरल होत आहेत .EPFO good news update

सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ अपेक्षित आहे, मात्र ही योजना कधी लागू होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ही योजना लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

अर्ज प्रक्रिया

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • येथे पेन्शन वाढीसाठी अर्ज करा हा पर्याय पेन्शन विभागात दिसेल.
  • आता तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल.EPFO good news update
  • या दरम्यान, आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल.ते नंबर तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करा त्याचा भविष्यात वापर करता येऊ शकतो. नंतर तुमची पेंशन वाढीचा एक sms येणार कि तुमची प्रक्रिया सक्रिय झाली आहे.EPFO good news update

Leave a Comment