1 जानेवारी 2025पासून होणार, थेट खिशावर परिणाम.नवीन वर्षात होतील हे मोठे बदल, पहा डिटेल्स…
Created by khushi 26 December
New year New Rules नमस्कार मित्रांनो, आमच्या या आजच्या लेखात आपला स्वागत आहे. येणारा नवीन वर्ष आपल्या साठी कसं असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. New year New Rules, GST ने आधीच जनता परेशान आहे त्यात आणखीन वाढ होऊ शकते. जर तुम्हीही भारतीय नागरिक असाल तर पहा हा संपूर्ण लेख, कसा आपला खिसा कापला जाणार आहे आणि जनतेला कसा वेड्यात काढत आहे सरकार,New year New Rules
नवीन वर्ष सुरू होण्यास आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. नवीन वर्षात काही नवीन नियम देखील येत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये कारच्या किमती, LPG सिलिंडरच्या किमती, पेन्शनशी संबंधित नियम, Amazon प्राइम मेंबरशिप, UPI 123pay नियम आणि FD संबंधित नियमांचा समावेश आहे.New year New Rules
1. कारच्या किमती
नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे. नवीन वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून,कार च्या किमतीत वाढ होणार आहे.मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी दोन आणि चार चाकी वाहणांच्या किमती 3% ने वाढवतील. उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे, जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.New year New Rules
2. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. आणि किमती ठरवतात. परंतु,गेल्या काही महिन्यांपासून LPG च्या किमतीत जास्त बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती LPG ची किंमत 803 रुपये आहे. त्याचबरोबर व्यावसायिक CNG, PNG सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $73.58 आहे, ज्यामुळे भविष्यात किंमती बदलू शकतात.New year New Rules
3. पेन्शन काढण्यात बदल
नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासादायक आहे. नवीन वर्षी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शन काढण्याचे नियमांमध्ये खूप बदल केले असून नियम सोपे केले आहेत. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. पेंशन साठी आता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पडताळणीची गरजहि भासणार नाही. या सुविधेने पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.New year New Rules
4. Amazon Prime सदस्यत्वाचे नवीन नियम
Amazon prime सदस्यत्वाचे नियमांमध्ये भले मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत, जे कि 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत . नवीन नियमांनुसार, प्राइम व्हिडिओ एका प्राइम खात्यातून फक्त दोन टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. पूर्वी, प्राइम सदस्य एकाच खात्यातून पाच उपकरणांमधून व्हिडिओ प्रवाहित करू शकत होते.New year New Rules
5. मुदत ठेवीचे नियम (FD)
RBI देशातील सर्वात मोठी बँक ज्याने ने NBFC आणि HFC साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलन्याच निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे . हा नियम आल्या नंतर FD सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि या ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.New year New Rules
6. UPI 123p ची नवीन व्यवहार मर्यादा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 123Pay सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते, परंतु आता ही मर्यादा 5000 हुन 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार.New year New Rules